close

90 Minutes LIVE Know your Chakras with Mandala

मेनोंपॉजमध्ये भावनिक शांतता, आत्मविश्वास आणि आत्मशक्ती परत मिळवा

Spiritual Healing च्या सोप्या तंत्रांनी तुमच्या आयुष्याला नवी दिशा द्या – आता स्वतःसाठी जगायला शिका


Webinar Schedule


img

DATE

17/11/2025

img

TIME

6.30 pm

img

LANGUAGE

Marathi

img

WHERE

Zoom (Online)

Limited Seats  – नियमित किंमत 1,९९९/- पण पहिल्या 100 महिलांसाठी 99/-

img

“Smita Ma’am मुळे मी माझ्या भावनांना शब्द द्यायला शिकलं. मेनोंपॉज दरम्यान आलेली चिंता आणि उदासी आता बरीच कमी झाली आहे.”

Anita, Pune

img

“Healing techniques ने माझं मन हलकं झालं. खरं तर हे सेशन माझ्या आयुष्यातलं turning point होतं.”

Madhavi, Mumbai

Menopause हा शेवट नाही… हिच तर खरी Transformation ची सुरुवात आहे!

कसं ते जाणून घ्या या 90 मिनिटांच्या खास Spiritual Healing Webinar मध्ये…


तुमच्या भावनिक चढ-उतारांचं खरं कारण

बहुतांश स्त्रियांना वाटतं की चिडचिड, राग, anxiety हे hormones मुळेच होतं. पण खरं गुपित असं आहे की – जुने दडवलेले भावनिक अनुभव आणि अपूर्ण भावना यामुळे energy flow ब्लॉक होतो.

- Spiritual Healing techniques हे भावनिक ढग दूर करतात आणि तुम्हाला हलकं, शांत वाटतं.

Emotional Release चं गुपित

आपण विचार करतो की stress कमी करण्यासाठी फक्त औषधं किंवा willpower पुरेशी आहे. पण खरं गुपित हे आहे की – EFT, Chakra Healing, Self-Compassion या तंत्रांनी शरीर-मनाच्या energy system वर काम होतं.
➡️ त्यामुळे emotional baggage झटपट release होतं आणि मन पुन्हा शांत होतं.

Menopause = नवी सुरुवात

बहुतांश महिलांना वाटतं की मेनोंपॉज = आयुष्याचा थकवा आणि शेवट. पण खरं गुपित असं आहे की – हा काळच तुमच्या आत्मशक्तीशी पुन्हा जोडण्याचा सर्वोत्तम टप्पा आहे.
➡️ Spiritual Healing ने तुम्ही या टप्प्याला “Breakdown” नाही तर “Breakthrough” मध्ये बदलू शकता.Struggle → Stability → Success → Scale.

 Limited Seats – फक्त 100 महिलांसाठी!

Benefits of Joining the Know your Chakras with Mandala


1. Emotional Freedom मिळवा

 चिडचिड, चिंता, राग यांचा ताण कमी करण्यासाठी सोपी पण प्रभावी Spiritual Healing तंत्रं शिका.

2. Energy Flow सुधारा

Chakra Healing च्या मदतीने शरीर-मनाचा ऊर्जा प्रवाह संतुलित करा.

3. Hormonal बदलांवर Emotional Balance ठेवा

मेनोंपॉजच्या काळातील मानसिक अस्वस्थता कमी करण्याचे प्रॅक्टिकल उपाय मिळवा.

4.  Healing Tools हाताशी ठेवा

EFT scripts, Guided Audio आणि Journaling Templates सारखे फ्री बोनस मिळवा जे तुम्हाला वेबिनार नंतरही मदत करतील.

Limited Seats

Your Expert Trainer

“Healing हा माझा व्यवसाय नाही, तर माझं ध्येय आहे – प्रत्येक स्त्रीला तिच्या अंतर्गत शक्तीशी पुन्हा जोडणं.”


img

Smita Ajay Chavan

Spiritual Healing Coach आणि Menopause Emotional Healing Expert

मी स्मिता चव्हाण

Spiritual Healing Coach आणि Menopause Emotional Healing Expert आहे. गेल्या वर्षांत मी अनेक महिलांना EFT (Emotional Freedom Technique), Chakra Healing, Self-Compassion आणि Ho’oponopono सारख्या सोप्या पण प्रभावी Healing तंत्रांनी Emotional Balance, आत्मविश्वास आणि शांती मिळवून दिली आहे.

- माझं ध्येय आहे:
मेनोंपॉज आणि पेरिमेनोपॉजच्या काळातल्या भावनिक वेदना समजून घेऊन त्यातून स्त्रियांना बाहेर काढणं.   Healing तंत्रं अगदी साध्या, practical पद्धतीने शिकवणं.   प्रत्येक स्त्रीला “मी पुरेशी आहे” हे जाणवून देणं.

माझा विश्वास आहे – “Menopause हा शेवट नाही, हिच खरी Transformation ची सुरुवात आहे.

Know your Chakras with Mandala

Join Us: 17/11/2025 | 6.30 pm

Live - Online Webinar

img

Limited Seats

The Know your Chakras with Mandala is
FOR YOU if:


 1 तुम्हाला वाटतं की Menopause =म्हणजे शेवट … पण खरं तर ही नवी सुरुवात आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे.

3 तुम्हाला Self-Confidence परत मिळवायचा आहे आणि “मी पुरेशी आहे” ही भावना अनुभवायची आहे.

2 तुम्ही वारंवार चिडचिड, राग, चिंता यांचा सामना करत आहात आणि त्यावर आध्यात्मिक उपाय शोधत आहात.

4 तुम्हाला EFT, Chakra Healing, Self-Compassion सारखी सोपी पण प्रभावी Healing तंत्रं शिकायची आहेत.

5 तुम्ही “मी हरवलेय” असं वाटण्यापेक्षा, स्वतःशी नातं पुन्हा जोडायला तयार आहात.

6. तुम्हाला Menopause च्या काळात शांत, संतुलित आणि आनंदी आयुष्य जगायचं आहे.

7 तुम्ही तुमच्या भावनिक baggage पासून मुक्त व्हायचं आहे आणि मन हलकं करायचं आहे.

8 तुम्हाला फक्त ज्ञान नको, तर प्रॅक्टिकल healing अनुभव घ्यायचा आहे.

9 तुम्ही Breakdown ला Breakthrough मध्ये बदलायची खरी तयारी केली आहे.

10 तुम्हाला 21st Century स्त्री म्हणून Spiritual + Emotional Power ने जगायचं आहे.

Limited Seats 

Frequently Asked Questions

Q1 Know your Chakras with Mandala : हा वेबिनार कुठे होणार आहे?

👉 हा वेबिनार ऑनलाइन (Zoom वर) होणार आहे. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लिंक मेल/WhatsApp वर मिळेल.

Q2 रेकॉर्डिंग मिळेल का?

हो, पण Live सहभागी झाल्यास तुम्हाला अधिक प्रॅक्टिकल फायदा होईल कारण Healing techniques तिथेच अनुभवायला मिळतील.

Q3: मला आधी Healing किंवा Meditation चा अनुभव नाही – तरी मी सहभागी होऊ शकते का?

नक्कीच! हा वेबिनार Beginners Friendly आहे. कुणालाही सहज समजेल आणि करून दाखवता येईल.

Q4: हा वेबिनार फक्त महिलांसाठी आहे का?

हो, हा विशेषतः 30+ वयाच्या महिलांसाठी (Perimenopause व Menopause अनुभवणाऱ्या) तयार केला आहे.

Q5: मला Practical Activity मिळेल का की फक्त थिअरी असेल?

हा वेबिनार theory पेक्षा अधिक practical असेल. तुम्हाला EFT, Chakra Healing आणि Self-Compassion techniques लाईव्ह करून दाखवले जातील.

Q6: मी वेबिनारला हजर राहू शकले नाही तर?

काळजी करू नका! तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल. पण Live सहभागी झाल्यास जास्त परिणामकारक ठरेल.

Q7: मी आत्ताच नोंदणी का करावी?

कारण सीट्स मर्यादित आहेत (फक्त 100) आणि पहिल्या 20 नोंदणीकृतांना खास Healing Affirmations Pack मोफत मिळणार आहे.

₹99/- ₹1,999/

Last Chance! 10 Seats Left!